मज्जासंस्था

चित्रपट, नाटक, जाहिरात, संस्कृती, शिक्षण, कला, भाषा, साहित्य आणि मनोरंजन या क्षेत्रात विविध कार्यक्रम करण्यासाठी मज्जासंस्था स्थापन झालेली आहे.

या संस्थेद्वारे शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि इतर सर्व लोकांचे कलागुण जोपासणे, वाढवणे आणि त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास करणे, यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.मज्जासंस्थेद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धांची संपूर्ण माहिती आपल्याला येथे वाचायला मिळेल, तसेच त्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारे अर्ज सुद्धा येथेच वेळोवेळी उपलब्ध होतील.

त्याचप्रमाणे मज्जासंस्थेद्वारे निर्मिलेले किंवा आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम, शिबिरे आणि इतर गोष्टींची माहिती सुद्धा येथे मिळू शकते..

पाठांतर स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी खाली दिलेल्या बटण वरती क्लीक करा.

परीक्षेची माहिती

पाठांतर स्पर्धा

शालेय विद्यार्थ्याच्या स्मरणशक्तीसाठी!

एकूण फेऱ्या : २

परीक्षा शुल्क (रु.) : १०० (100)

  • सुरवातीची तारीख:
    २४ सप्टेंबर २०२५
  • अंतिम तारीख :
    २३ ऑक्टोबर २०२५
प्राथमिक फेरी

ही व्हिडिओ फेरी आहे.

सूचना

काहीही नाही.

नियम

काही नाही.

अर्ज सबमिट करत आहोत ...

बक्षिसे

प्रथम क्रमांक

प्रथम क्रमांक

रोख पारितोषके आणि करंडक

द्वितीय क्रमांक

द्वितीय क्रमांक

रोख पारितोषके आणि करंडक

तृतीय क्रमांक

तृतीय क्रमांक

रोख पारितोषके आणि करंडक

संपर्क साधा

आमच्याशी कधीही संपर्क साधा

"मज्जा संथेच्या संसाधनांचा शोध घेतल्याबद्दल धन्यवाद. आम्ही विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम साधने आणि सेवा पुरवतो. तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मची माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करून आम्हाला पाठिंबा देऊ शकता."

मज्जा संस्था

S.No 119/2, Sarita vaibhav Society,
Building No A-1,
Flat no-27,
Near Navashya Maruti,
Sinhagad Road,
Pune-411030
Email : screenandplay@yahoo.co.in
Mobile : 8208098068